बेळगावमध्ये क्षुल्लक कारणावरून मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण : पोलिसांकडून मात्र हिंदूंनाच अटक

Tuesday, May 31, 2011

भाजपच्या राज्यकर्त्यांनी केलेल्या अतीलाडांमुळे उद्दाम बनलेले मुसलमान !
मुसलमानांकडून ध्वजस्तंभ उखडून भगव्याचा अवमान !

 बेळगाव, ३१ मे (वार्ता.) - काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वडगाव येथे दोन हिंदु तरुण बोलत उभे होते. त्या वेळी तीन मुसलमान दुचाकीवरून सुसाट वेगाने तेथून गेले. त्यांची दुचाकी बोलत थांबलेल्या हिंदूंच्या दुचाकीला घासून गेली. तेव्हा त्यांनी त्या मुसलमानांना 'गाडी थोडी हळू चालवावी', असे सांगितले. त्यावरून संतापून ५०० हून अधिक मुसलमान एकत्र आले आणि त्यांनी दगडफेक अन् हाणामारी चालू केली. (यावरून मुसलमान दंगल माजवून हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी निमित्तच शोधत असतात, हे लक्षात येते. अशा मुसलम [...]



0 comments:

Post a Comment

 
 
 

Popular Posts